GT vs CSK Live Score, IPL 2023: Ruturaj Gaikad, late MS Dhoni push takes Chennai to 178/7 in 20 overs
ऋतुराज गायकवाड आज खूप जोरात खेळत आहे. ऋतुराज आज शतक नक्कीच मारणार ,आठ ऋण पाहिजेत फक्त अठरा वी ओवर पन दुर्देवाने ऋतुराज गायकवाड आउट झाला आहे स्टार पलयेरचा शतक होता होता राहीला ऋतुराज नंतर रवींद्र जाडेजा आला आहे पण तो सुद्धा दोन बॉल एक रण करून आउट झाला आहे रवींद्र जाडेजा नंतर आता महेंद्र सिंह धोनी आला आहे त्याला साथ देण्यासाठी शिवंम डुबे शिवंम डुबे ला आताच एक जीवनदान मिळाले आहे तर बघू आता कसं त्या जीवन दानाचा वापर करतोय तर खूपच चांगला वापर केला आहे जीवनदानाचा एक कडकक असा षटकार दिला आहे पांड्याला पन पांड्याने दुसऱ्याच् बॉल वर आउट केला शिवम डुबे ला आता मिचेल संटनेर आला आहे एमएस धोनी ची साथ देण्यासाठी आता मस धोनी स्ट्राइक वर आहे आणि मस धोनी चे ipl मध्ये 5000 रण पूर्ण पाहिजेत .होन्यासाठी 19 रण कमी आहेत आता 18 दोन बॉल झाले आहेत 4 बॉल राहिलेत एक कडकक असा षटकार मारून धोनी आपल्या आयपीएल कॅरेआरच्या 5000 रनाच्या खूपच जवळ आला आहे आणि आता 4 मारून आणखीच जवळ आला आहे पन सिंगल घेऊन csk ची बॅटिंग झाली आहे आणि 178 csk चा स्कोर झाला 179 गुजरात ला जिंकण्यासाठी
Post a Comment